अकोला: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला ची पो.स्टे. एम.आय.डी.सी हद्दीमध्ये जुगारावर कारवाई ०४ आरोपीसह ३०,४२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त

0
WhatsApp Image 2026-09-11 at 8.34.00 AM

अकोला: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला ची पो.स्टे. एम.आय.डी.सी हद्दीमध्ये जुगारावर कारवाई ०४ आरोपीसह ३०,४२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल

मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. अर्चित चांडक सा. यांनी अकोला जिल्हयातील अवैध जुगार चालविणा-या आरोपीतांविरूध्द कारवाई करणे करिता पो.नि. नितीन लेव्हरकर, स्था.गु.शा. अकोला यांना आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने पो नि स्थागुशा यांनी अवैध जुगार संबंधाने रेड करणे कामी स्थागुशा येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक गठीत केले होते.

सदर स्था.गु.शा. पथकाने आज दिनांक ०८/०९/२०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून अकोला शहरातील पो.स्टे. एम.आय.डी.सी. हद्दीत म्हाडा कॉलनी येथे छापा कारवाई करून आरोपी १) अफरोज अली अफसर अली २) शेख समीर शेख जलील ३) जनार्दन किसन वानखडे ४) शेर अली सरवर अली यांना ताब्यात घेवुन जवळुन जुगार सहित्य व नगदी असा एकुण कि.अं. ३०,४२०/- रू चा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीस नमुद मुद्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकामी पो.स्टे. एम.आय.डी.सी, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed